IPL 2026: धोनी नसताना चेन्नईची कसोटी; पंजाबविरुद्ध आज सर्वच क्षेत्रांत प्रगती करण्याची गरज, कशी असेल संभावित Playing XI

CSK VS PBKS: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी पुढील सामना निर्णायक ठरणार आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून मोठा पराभव झाल्यानंतर संघ आता पंजाब किंग्जविरुद्ध नव्याने सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. दुखापती आणि खराब फॉर्ममुळे संघासमोर मोठे आव्हान आहे.
CSK VS PBKS

CSK VS PBKS

sakal

Updated on

चेन्नई : सलामीलाच मोठे अपयश पदरी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जसमोर आज होणाऱ्या आयपीएल सामन्यात पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात आव्हानांचा डोंगर आहे. सर्वच क्षेत्रांत मोठी प्रगती केली तरच त्यांना विजयाची आशा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com