BCCI Fine CSK: चेन्नईच्या जखमेवर BCCI ने चोळले मीठ! ऋतुराज गायकवाडला एका चुकीसाठी मोजावे लागले तब्बल 'एवढे' लाख रुपये?

Why Did BCCI Fine Chennai Super Kings?: गुजरातविरुद्ध पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सवर BCCIची मोठी कारवाई झाली. स्लो ओव्हर रेटमुळे ऋतुराज गायकवाडला २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून इतर खेळाडूंनाही दंड भरावा लागणार आहे.
Why Did BCCI Fine Chennai Super Kings?

Why Did BCCI Fine Chennai Super Kings?

esakal

Updated on

Why Did BCCI Fine Chennai Super Kings?: इंडियायन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा हंगाम चेन्नई(CSK) संघासाठी फारसा चांगला ठरला नाही. गुरवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात देखील चेन्नई संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या परभवसह चेन्नई संघ हा अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या हंगामात चेन्नईने आपले निर्धारित १४ साखळी सामने खेळले ज्यामध्ये त्यांनी 6 सामन्यात विजय मिळवला तर ८ सामन्यात त्यांचा परभवा झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com