

CSK vs LSG
esakal
चेन्नई : महेंद्रसिंह धोनी खेळण्याबाबत अनिश्चितता असल्यामुळे सुरुवातीला अडखळणाऱ्या चेन्नई संघाने नंतरच्या सामन्यांत लय मिळवली, परंतु प्लेऑफसाठी सहाव्या स्थानावरून किमान चौथ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी पुढील सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यात उद्या त्यांचा लखनौविरुद्ध सामना होत आहे.