CSK vs RCB Live: विराट कोहली 'संथ' राहिला, रजत पाटीदार खेळला; टीम डेव्हिडच्या आक्रमणाने चेन्नईचे टेंशन वाढवले

Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru : पहिली १० षटकं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावावर राहिली तरी चेन्नई सुपर किंग्सने चांगले पुनरागमन केले. नूर अहमदने पुन्हा एकदा फिरकीचा प्रभाव पाडला...
CSK vs RCB Live
CSK vs RCB Liveesakal
Updated on

CSK vs RCB IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्ससमोर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये शुक्रवारी त्यांच्याच घरच्या मैदानावर आव्हानात्मक धावसंख्या उभ्या करण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला यश आलं. पहिल्या १० षटकात RCB ने ९३ धावा कुटल्या होत्या, परंतु CSK ने पुढचा टप्प्यात चांगली गोलंदाजी केली. फिल सॉल्टनंतर कर्णधार रजत पाटीदारने चेपॉकचे मैदान गाजवले. त्याच्या दमदार खेळीने RCB ने चांगली धावसंख्या उभी केली. टीम डेव्हिडने ( Tim David) ने शेवटच्या षटकात ३ खणखणीत षटकार खेचून चेन्नईचे टेंशन वाढवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com