IPL चालू असतानाच हार्दिक पांड्या माहिकाची करणार लग्न? चर्चेला उधाण, पण नेमकं सत्य काय?

Viral Wedding Rumours Around Hardik Pandya: हार्दिक पंड्या आणि मॉडेल महिका शर्मा यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमागील सत्य समोर आले आहे. हे दावे खोटे असल्याची माहिती समोर आली आहे.
Viral Wedding Rumours Around Hardik Pandya

Viral Wedding Rumours Around Hardik Pandya

esakal 

Updated on

Viral Wedding Rumours Around Hardik Pandya: भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा (MI)कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा नेहमीच चर्चेत येत असतो. आयपीएलच्या(IPL) १९ व्या हंगामात हार्दिकच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची कामगिरी फारशी चांगली ठरली नाही. मुंबई इंडियन्स संघ हा आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दरम्यान दुखापतीमुळे हार्दिक पंड्या मागील २ सामने खेळू शकला नाही. अनेक वृत्तांनुसार हार्दिक पंड्या लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com