Viral Video: मैदानात श्रेयस अय्यरचा थरार, पण बाउंड्रीवर चीअरलीडर्ससोबत असं काय घडलं? शेवटी महिला पोलिसांनाच यावं लागलं!

Fans Misbehaviour With Cheerleaders: लखनौमध्ये झालेल्या LSG vs PBKS सामन्यात पंजाब किंग्सने विजय मिळवला. मात्र चीअरलीडर्ससोबत चाहत्यांच्या गैरवर्तनाच्या आरोपामुळे सामना चर्चेत आला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Fans Misbehaviour With Cheerleaders

Fans Misbehaviour With Cheerleaders

esakal

Updated on

Fans Misbehaviour With Cheerleaders: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ च्या हंगामात शनिवारी रात्री लखनौ येथील एकाना मैदानावर पंजाब किंग्सने (PBKS) ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह पंजाब किंग्सने आयपीएल २०२६ मधील प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र सामन्यादरम्यान चाहते आणि चीअरलीडर्स(Cheerleaders) यांच्यात घडलेल्या एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com