

Hardik Pandya Leaving Mumbai Indians
esakal
Hardik Pandya Leaving Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा ५८ वा सामना गुरुवारी मुंबई इंडियायन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स(Punjab Kings) यांच्यात धर्मशाळा येथे खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने निर्धारित २० षटकांत २०० धावा केल्या. मात्र या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत मुंबई इंडियायन्सने ६ विकेट राखून थरारक विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियायन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अनुपस्थित असल्याने जसप्रीत बुमराहने संघाचे नेतृत्व केले. मुंबईच्या विजयानंतर शार्दुल ठाकुरला (Shardul Thakur) हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स सोडणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्ट उत्तर दिले.