

Hardik Pandya Captaincy
esakal
Questions Raised Over Hardik Pandya’s Captaincy: आयपीएल २०२६ चा (IPL2026) हंगाम जर कोणासाठी खराब ठरला असेल, तर तो मुंबई इंडियन्ससाठी(MI). या हंगामात मुंबई इंडियन्स आणि त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्या(Hardik Pandya)यांच्यासाठी हा मोसम अत्यंत निराशाजनक ठरला. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा मुंबई इंडियन्स हा दुसरा संघ ठरला. आता हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत असून तो कर्णधारपद गमावणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.