PBKS vs MI: हार्दिक पांड्याचे ३ निर्णय मुंबई इंडियन्सला भोवले, ज्यामुळे IPL 2025 मधून व्हावं लागलं बाहेर

Hardik Pandya’s Captaincy Decisions: मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सविरुद्ध क्वालिफायर २ मध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे त्यांचे आयपीएल २०२५ मधील आव्हान संपले. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने घेतलेले तीन निर्णय मुंबईसाठी महागात पडल्याचे दिसले.
Hardik Pandya - Jasprit Bumrah
Hardik Pandya - Jasprit BumrahSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सचे आव्हान रविवारी (१ जून) संपले. यंदा मुंबई इंडियन्सने त्यांच्या पुनरागमनाने ही स्पर्धा गाजवली होती. सुरुवातीच्या ५ सामन्यात एक विजय मिळवल्यानंतर मुंबईने सलग ६ सामने जिंकले. त्यांनी १४ सामन्यात ८ सामने जिंकून प्लेऑफमध्ये धडक मारली होती.

मुंबईने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करत क्वालिफायर २ सामन्यात प्रवेश केला होता. पण रविवारी क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्सने पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर झाले.

Hardik Pandya - Jasprit Bumrah
IPL 2025, Qualifier 2: MI च्या पराभवानंतर हार्दिकने सांगितलं PBKS विरुद्ध कुठे चुकलं, म्हणाला, 'काही सुधारण्याची गरज होतीच, तर...'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com