फॅन्सच्या गराड्यात अडकला हेनरिक क्लासेन, मॉलमध्ये शॉपिंग करताना गर्दीत गमावला संयम, Video Viral

Heinrich Klaasen Viral Video: सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनचा हैदराबाद मॉलमधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चाहत्यांच्या गर्दीमुळे तो संतापलेला दिसतो.
Video Viral

Video Viral

esakal

Updated on

Heinrich Klaasen Viral Video: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा हंगाम सुरू आहे. अशातच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हेनरिक क्लासेन(Heinrich Klaasen) आपला कूलनेस गमावताना दिसत आहे. २०२६ च्या हंगामात क्लासेन हा सनरायझर्स हैदराबादकडून(Sunrisers Hyderabad) खेळत आहे. तो सध्या हैदराबाद संघाचा स्टार फलंदाज आहे. हैदराबादच्या एका शॉपिंग मॉलमध्ये क्लासेनने आपला कूलनेस गमावला. मॉलमध्ये त्याला चाहत्यांनी चारही बाजूंनी घेरलं, त्यातून तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता, परंतु गर्दी एवढी होती की क्लासेन त्रस्त झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com