Sports India: भारतामध्ये आता ‘डोपिंग’ ठरणार गुन्हा;केंद्रीय मंत्रालयाचे ऐतिहासिक पाऊल, पाच वर्षांचा तुरुंगवास अन्‌ दोन लाखांपर्यंत दंड

India Introduces Strict Anti-Doping Law: भारत सरकारने डोपिंगविरोधात मोठे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता डोपिंगला गुन्हा मानून कठोर शिक्षा व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. खेळाडूंसह औषध पुरवठादारांवरही कारवाई होणार असून भारतीय क्रीडा क्षेत्रात मोठा बदल अपेक्षित आहे.
Sports India

Sports India

sakal

Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. भारतातील खेळाडूंच्या उत्तेजक सेवनाच्या वाढत्या प्रमाणावर लक्ष देता आता ‘डोपिंग’ हा या देशामध्ये गुन्हा ठरणार आहे. तसेच खेळाडूंना बंदी घातलेली औषधे पुरवणाऱ्या व्यक्तींना आता पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com