CSK vs RCB Live: २० वर्षाच्या पोरानं Virat Kohli ला 'उल्लू' बनवलं, नकोसा विक्रम नावावर नोंदवला गेला...

Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru : विराट कोहलीला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याच्या नावावर नकोसा विक्रमही नोंदवला गेला.
VIRAT KOHLI HAS PLAYED THE SLOWEST KNOCK OF IPL 2025
VIRAT KOHLI HAS PLAYED THE SLOWEST KNOCK OF IPL 2025 esakal
Updated on

CSK vs RCB IPL 2025 : फिल सॉल्टने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली, परंतु चेन्नई सुपर किंग्सने टप्प्याटप्प्याने विकेट्स घेतल्या. विराट कोहली आज काहीतरी करेल असे वाटत असताना २० वर्षाच्या गोलंदाजाने त्याला माघारी पाठवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com