
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या २३ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ५८ धावांनी पराभूत केले. यासह गुजरातने या हंगामातील चौथ्या विजयाची नोंद केली. पण या सामन्यात थर्ड अंपायरचा एक निर्णय वादग्रस्त ठरला. त्यावरही नाट्यपूर्ण घटनाही पाहायला मिळाली.