
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Marathi News: गुजरात टायटन्सच्या आघाडीच्या तीन फलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादला चारीमुंड्या चीत केले. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील आजच्या सामन्यात ड्रामाही झाला. GT चा कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) च्या विकेटवरून प्रचंड गोंधळ झाला. रन आऊटवरून हा वाद रंगेलला असताना जॉस बटलर व साई सुदर्शन यांनी अनेक विक्रम मोडले.