

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना खेळवला जाणार आहे. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने आक्रमक फलंदाजी केली आहे.
पंजाबने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील कोलकाताविरुद्ध २०२ धावांचे लक्ष्य दिले आहे. पंजाबसाठी प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी तुफानी फलंदाजी केली आहे.