IPL 2025 : हार्दिक पांड्या की माहेला जयवर्धने, Tilak Varma ला रिटायर्ड आऊट हो सांगणारा 'शाणा' कोण?

Tilak Varma IPL 2025 : MI vs LSG सामन्यातील एक महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे मुंबईचा फलंदाज तिलक वर्माला रिटायर आउट करण्याचा निर्णय. हा निर्णय नेमका कुणाचा होता? हे आता पुढे आलं आहे.
mahela jayawardene on tilak varma
mahela jayawardene on tilak varma esakal
Updated on

Mahela Jayawardene on Tilak Varma retired out IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सवर १२ धावांनी विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील हा लखनऊचा दुसरा विजय ठरला. या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०३ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला केवळ १९१ धावांपर्यंतच मजल मारता आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com