IPL 2025 MI vs LSG : रोहित शर्माला आजही Playing XI मधून बाहेर बसावे लागणार; हार्दिक पुन्हा नवा गडी, नवा राज्य खेळ खेळणार! जाणून घ्या स्ट्रॅटेजी

MI vs LSG Head to Head : गेल्या सामन्यात मुंबईने रोहित शर्माला इंम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवलं होतं. त्यामुळे या सामन्यातही रोहित अंतिम ११ मधून बाहेर राहणार का? अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.
rohit sharma
rohit sharmaesakal
Updated on

rohit sharma playing as impact players? : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. मात्र, त्यापैकी त्यांना केवळ एक सामना जिंकला आला आहे. मुंबई इंडियन्सने गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आहे. तर लखनऊला पंजाब किंग्जने पराभूत केलं आहे. अशातच आजचा सामना जिंकत विजय लय परत मिळवण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com