MI vs SRH Live: आता, बसा बोंबलत...! Mumbai Indians च्या खेळाडूंकडून दोन मोठ्या चूका; Deepak Chahar संतापला

IPL 2025 MI vs SRH Live Marathi News: मुंबई इंडियन्ससाठी SRH विरुद्धचा सामना खूपच खराब सुरुवात घेऊन आला. पहिल्याच षटकात दोन सोपे कॅच ड्रॉप झाले आणि दीपक चाहर अक्षरश: संतापला.
MI vs SRH Live: आता, बसा बोंबलत...! Mumbai Indians च्या खेळाडूंकडून दोन मोठ्या चूका; Deepak Chahar संतापला
Updated on

IPL 2025 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad: मुंबई इंडियन्सला पहिल्याच षटकात दोन विकेट्स सहज मिळाल्या असत्या, पण क्षेत्ररक्षकांनी चुका केल्या आणि सनरायझर्स हैदराबादचा जीव भांड्यात पडला. अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड हे दोन स्फोटक फलंदाज बाद झाले असले, तर सामन्यात किती मजा आली असती. पण, विल जॅक्स व कर्ण शर्मा यांनी ते होऊ दिले नाही. दीपक चहरचा पारा चढलाच होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com