CSK vs RCB Live: महेंद्रसिंग धोनीने किती सेकंदात तो स्टम्पिंग केला माहित्येय? एवढ्या टाईममध्ये तर तुम्ही... Viral Video

Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru : ४३ वर्षीय महेंद्रसिंग धोनीच्या स्टम्पिंगने पुन्हा एकदा सोशल मीडियावर कल्ला केला आहे. त्याच्या यष्टिंमागच्या चपळतेला तोडच नाही.
MS DHONI’S UNBELIEVABLE STUMPING IN JUST 0.16 SECONDS!
MS DHONI’S UNBELIEVABLE STUMPING IN JUST 0.16 SECONDS! esakal
Updated on

CSK vs RCB IPL 2025 : महेंद्रसिंग धोनीच्या यष्टिंमागील चपळतेला काही तोड नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महत्त्वाच्या खेळाडूला यष्टिचीत केले आणि सोशल मीडियावर कल्ला झाला. सूर्यकुमार यादवला त्याने जेवढ्या वेळेत यष्टिचीत केले, त्यापेक्षा कमी कालावधी आजच्या स्टम्पिंगला लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com