Mumbai Indians संघात अचानक तीन बदल! १०० टेस्ट खेळणाऱ्याला दिली संधी; कोणते ३ खेळाडू गेले बाहेर?

Mumbai Indians announced Replacement: आयपीएल २०२५ स्पर्धेला स्थगितीनंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. मात्र मुंबईला संघात अचानक तीन मोठे बदल करावे लागले आहेत. त्यांनी तीन प्रमुख खेळाडूंच्या बदली खेळाडूंची घोषणा केली आहे.
Mumbai Indians
Mumbai IndiansSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने खराब सुरुवातीनंतर मात्र सलग सहा सामने जिंकत दमदार पुनरागमन केले आणि प्लेऑफसाठीही दावेदारी ठोकली आहे.

मुंबईचे अद्याप २ साखळी सामने बाकी असून प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या दृष्टीने दोन्ही सामने महत्त्वाचे आहेत. त्यांनी अद्याप प्लेऑफमधील स्थान पक्के केले नसले, तरी त्यांच्याकडे संधी आहे. अशातच त्यांना संघात मोठे बदल करावे लागले आहे.

Mumbai Indians
IPL 2025 Update: चिंता मिटली! Mumbai Indians चा प्रमुख खेळाडू संघाच्या मदतीसाठी येतोय, आता बघतोच संघाला कोण अडवतंय...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com