Vaibhav Suryavanshi: जिंकलंस भावा! फ्रॅक्चर पायावरही द्रविड १४ वर्षांच्या वैभवचं शतक पाहून उभा राहत टाळ्या पिटू लागला; VIDEO

Rahul Dravid Celebrate Vaibhav Suryavanshi's Century: राजस्थान रॉयल्ससाठी गुजरात टायटन्सविरुद्ध १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने शतक ठोकले. त्याला शतक केलेलं पाहून राहुल द्रविडलाही त्याचा आनंद लपवता आला नाही. पाय फ्रॅक्चर असतानाही त्याने जल्लोष केला.
Rahul Dravid - Vaibhav Suryavanshi | IPL 2025 | RR vs GT
Rahul Dravid - Vaibhav Suryavanshi | IPL 2025 | RR vs GTSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (२८ एप्रिल) १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने इतिहासात नाव कोरले. सोमवारी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना झाला.

या सामन्यात राजस्थानने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानच्या विजयात वैभवने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. हा सामना झाला त्यावेळी त्याचे वय १४ वर्षे ३२ दिवस इतके होते.

Rahul Dravid - Vaibhav Suryavanshi | IPL 2025 | RR vs GT
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभवने शतकासह मैदान गाजवलं, राजस्थानने गुजरातला पराभवाचं पाणी पाजलं; स्पर्धेत आव्हानही जिवंत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com