CSK vs RCB Live: १७ साल बाद...! विराट कोहलीला इतकी वर्ष जे नव्हतं जमलं ते रजत पाटीदारने केलं; चेपॉकवर चेन्नईला हरवलं

RCB beats CSK at Chepauk after 17 years in IPL 2025 : IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) अखेर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवलं. २००८ नंतर पहिल्यांदाच चेपॉकवर RCB ने विजय मिळवला आहे.
RCB beats CSK at Chepauk after 17 years in IPL 2025
RCB beats CSK at Chepauk after 17 years in IPL 2025 esakal
Updated on

CSK vs RCB IPL 2025 : २००८ नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर चेपॉकवर विजयाची चव चाखली. चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये त्यांनी पराभूत केले. १७ वर्षांपूर्वी RCB ने चेपॉकवर मॅच जिंकली होती, त्यानंतर त्यांना ८ सामन्यांत हार पत्करावी लागली होती. पण, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ने शुक्रवारी चमत्कार केला. पण, आजच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह नक्की उपस्थित झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com