
इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) स्पर्धेला ८ दिवसांच्या स्थगितीनंतर आज (१७ मे) पुन्हा सुरूवात होत आहे. आयपीएल २०२५ मधील ५८ वा सामना रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरूविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. या सामन्याने आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होणार होतं.