
इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ४२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीची बॅट पुन्हा गरजली आहे. विराटसोबतच देवदत्त पडिक्कलनेही शानदार खेळ केला. त्यामुळे बंगळुरूने २०० धावांचा टप्पा पार करत २०६ धावांचे लक्ष्य राजस्थानसमोर ठेवले आहे.