IPL 2025 RR vs CSK : आयपीएलमध्ये आज राजस्थान-चेन्नई येणार आमनेसामने; कशी असणार खेळपट्टी अन् प्लेइंग-११? जाणून घ्या...

RR vs CSK: Head-to-Head : आजचा सामना जिंकत विजयाचं खातं उघडण्याचा राजस्थानच्या संघाचा प्रयत्न असणार आहे. तर विजयी लय परत मिळवण्याचा चेन्नईचा प्रयत्न असणार आहे.
IPL 2025 RR vs CSK : आयपीएलमध्ये आज राजस्थान-चेन्नई येणार आमनेसामने; कशी असणार खेळपट्टी अन् प्लेइंग-११? जाणून घ्या...
Updated on

IPL 2025: RR vs CSK Head-to-Head stats, pitch report, and match preview : आयपीएलचा ११ वा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता हा खेळवण्यात येईल. खरं तर दोन्ही संघानी आतापपर्यंत दोन सामने खेळले आहेत. यापैकी राजस्थान रॉयल्सला दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, तर चेन्नईला एका सामन्यात परावभाचा सामना करावा लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com