RR vs LSG Live: रिषभचे अपयश, पण एडन मार्करम, आयुष बडोनी यांचे अर्धशतक; अब्दुल समदच्या ४ खणखणीत Six ने मॅच फिरली

IPL 2025 RR vs LSG Marathi News: आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असलेला लखनौ सुपर जायंट्स आणि आठव्या क्रमांकावरील राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूर येथे सामना सुरू आहे. एडन मार्करम व आयुष बडोनी यांच्यात दमदार खेळ पाहायला मिळाला आणि राजस्थानसमोर तगडे लक्ष्य ठेवले गेले.
Aiden Markram
Aiden Markram
Updated on

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Marathi Update: खराब सुरुवातीनंतर लखनौ सुपर जायंट्सचा खेळ एडन मार्करम व आयुष बडोनी यांनी सावरला. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी इंडियन प्रीमिअऱ लीग २०२५ च्या आजच्या लढतीत चांगली पकड घेतली होती. पण, मार्करम व बडोनी यांनी सुरेख फटकेबाजी करून LSG ला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अब्दुल समदने शेवटच्या षटकात ४ षटकार खेचून राजस्थानसमोर तगडे आव्हान उभे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com