IPL 2025: RCB च्या रजत पाटिदारने टॉस जिंकून RR विरुद्ध हिरवी जर्सी घालण्याचं कारणही सांगितलं; प्लेइंग-११ मध्ये काय झाला बदल?

IPL 2025 RR vs RCB, Playing XI: आयपीएल २०२५ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटिदारने नाणेफेक जिंकली आहे. या सामन्यात बंगळुरू संघ हिरवी जर्सी घालून मैदानात उतरला आहे.
IPL 2025 | RR vs RCB
IPL 2025 | RR vs RCBSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत आज (१३ एप्रिल) सुपर संडे असल्याने दोन सामने होणार आहेत. पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होत आहे.

हा सामना राजस्थानच्या घरच्या मैदानात सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे होणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटिदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2025 | RR vs RCB
IPL 2025, DC vs MI: अडखळणाऱ्या मुंबईचा दिल्लीविरुद्ध कस; खेळाडूंमध्ये चुरस, पण रोहित शर्माचा फॉर्म आता तरी परतणार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com