
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुरुवारी ४२ वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात बंगळुरूने ११ धावांनी विजय मिळवला.
याच सामन्याआधी भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी एक नवा मित्र बनवल्याचे दिसले. त्यांचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. नेमका हे काय प्रकरण आहे, जाणून घेऊ.