

Cricket Australia explains Cameron Green bowling decision
sakal
Why Cameron Green did not bowl for KKR in IPL: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या हंगामात मुंबई आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात सलामीचा सामना मुंबईने आपल्या नावावर केला. सामना झाल्याननंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याला कॅमेरून ग्रीन गोलंदाजी का करत नाही?
अस विचारल असता त्याने मजेशीर उत्तर दिल होत, जे एकूण कोलकाताचे चाहते थक्क झाले होते. त्याच्या या विधानावर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्टीकरण दिल आहे. आम्ही आयपीएल सुरू होण्यागोदार सगळ सांगितल असल्याच ऑस्ट्रेलिया क्रिकेट कडून सांगण्यात आल आहे.