वेंकटेश प्रसाद यांचा प्रयत्न फसला? बंगळूरची फायनल अचानक अहमदाबादला का गेली? कर्नाटक क्रिकेट संघटनेने व्यक्त केली जाहीर नाराजी

KARNATAKA CRICKET ASSOCIATION: आयपीएल २०२६ चा अंतिम सामना बंगळूरहून अहमदाबादला हलवल्यामुळे कर्नाटक क्रिकेट संघटना नाराज झाली आहे. बीसीसीआयने निर्णयामागचं नेमकं कारण स्पष्ट न केल्याने KCA ने सवाल उपस्थित केले आहेत.
KARNATAKA CRICKET ASSOCIATION

KARNATAKA CRICKET ASSOCIATION

sakal

Updated on

बंगळूर : आयपीएलचा अंतिम सामना बंगळूरहून अहमदाबादला हलवण्यात आल्याबद्दल कर्नाटक क्रिकेट संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे पाच होम सामने आणि अंतिम सामन्यासह प्लेऑफचे दोन सामने बीसीसीआयने बंगळूरला नियोजित करणार असल्याचे कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी आयपीएल सुरू होण्याच्या सुरुवातीस सांगितले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com