IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Impact Player Rule: IPL 2026 मध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियमावर मोठा वाद निर्माण झाला आहे. शुभमन गिलसह अनेक खेळाडूंनी या नियमावर नाराजी व्यक्त करत क्रिकेटच्या मूळ ११ खेळाडूंच्या संकल्पनेला धक्का बसत असल्याचं सांगितलं आहे. BCCI वर हा नियम बदलण्यासाठी दबाव वाढताना दिसत आहे.
Impact Player Rule

Impact Player Rule

esakal

Updated on

आयपीएल (IPL) 2026 चा हंगाम शनिवारपासून सुरू होतोय, इंडियन प्रीमियर लीगममध्ये (IPL) सध्या चर्चा आहे नको असलेल्या नियमची तो नियम म्हणजे इम्पॅक्ट प्लेअरचा जवळपास आयपीएल मधल्या सगळ्याच कॅप्टन (Captain) असो, वा खेळाडू संगळ्याना हा नियम नको. आता यावर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने ( Shubman Gill) सुद्धा नाराजी व्यक्त केलीय, मुंबई येते पार पडलेल्या बैठकीत आयपीएलचे सगळेच कर्णधार उपस्थित होते, या नियमावर आणखी विचार करण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com