

Lucknow Super Giants major setback player injury
esakal
Hasaranga Ruled Out of IPL 2026 Season: आयपीएल 2026 ची स्पर्धा चांगलीच रंगत चालली आहे. काल आयपीएल 2026 मधला 15 वा सामना कोलकाता आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झाला. नाणेफेक जिंकून लखनौने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 4 बाद 181 धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने 3 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्याचा स्टार खेळाडू ठरला मुकूल चौधरी, त्याने 54 धावांची तुफानी खेळी केली. संघाचे प्रमुख फलंदाज माघारी फिरले असता या खेळाडूने गमावलेला सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला विजय मिळून दिला. या हंगामातील त्यांचा हा दूसरा विजय आहे, परंतू सामन्यानंतर आयपीएल 2026 ची स्पर्धा चांगलीच रंगत चालली आहे.