१० संघ, ७४ सामने अन् सरावाचे नियम; IPL 2026 मध्ये नेमका काय बदल झाला?

IPL 2026 New Rules & Format Changes Explained : या कालावधीत एकूण १० संघांमध्ये ७४ सामने खेळवले जाणार असून क्रिकेटप्रेमींना रोमांचक थरार अनुभवायला मिळणार आहे.
IPL 2026 New Rules & Format Changes Explained

IPL 2026 New Rules & Format Changes Explained

esakal

Updated on

आयपीएलच्या नव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. आज, २८ मार्च रोजी पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना ३१ मे रोजी खेळवला जाणार आहे. या कालावधीत एकूण १० संघांमध्ये ७४ सामने खेळवले जाणार असून क्रिकेटप्रेमींना रोमांचक थरार अनुभवायला मिळणार आहे. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com