

IPL 2026 Playoffs
esakal
आयपीएलच्या ७० साखळी सामन्यांपैकी ५७ सामने झाले तरीही अजून एकाही संघाचा अधिकृतपणे प्लेऑमधील प्रवेश निश्चित झालेला नाही. गुजरात, बंगळूर आणि हैदराबाद हे संघ प्लेऑफ गाठण्याची शक्यता अधिक आहे; पण चौथा संघ कोणता असणार, याची उत्सुकता आहे. कसे असेल उर्वरित सामन्यांतील गणित यावर एक दृष्टिक्षेप...