

RCB vs GT Qualifier 1
esakal
धरमशाला : गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा(RCB) संघ मंगळवारी (ता. २६) आयपीएल ‘क्वालिफायर वन’ लढतीत गुजरात टायटन्सचा(GT) सामना करणार आहे. बंगळूरचा संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. गुजरातच्या संघाने २०२२ मध्ये विजेता होण्याचा मान संपादन केला होता.