IPL 2026 Qualifier 2: २९ चेंडूत ९७ धावा ठोकणाऱ्या वैभवला रोखण्यासाठी गुजरात तयार; 'क्वालिफायर २' मध्ये कोणाचे पारडे जड?

IPL Qualifier 2: आयपीएलच्या 'क्वालिफायर टू' लढतीत शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येतील. राजस्थानच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला रोखण्याचे मोठे आव्हान गुजरातच्या गोलंदाजांसमोर असेल.
IPL 2026

IPL 2026

esakal

Updated on

मुल्लानपूर : गतविजेता रॉयल चॅलेंजर्स(RCB) बंगळूर संघाने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, जेतेपदाच्या लढतीतील दुसरा संघ अद्याप निश्चित झालेला नाही. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये शुक्रवारी (ता. २९) ‘क्वालिफायर टू’ लढत होणार असून, या लढतीतील विजेत्याला अंतिम फेरीत पोहोचता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com