IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

IPL 2026 Kick-Off and Opening Match: आयपीएल २०२६ स्पर्धेचा शानदार शुभारंभ होत असून १० संघ, १३ ठिकाणे आणि ७० सामन्यांची रोमांचक मेजवानी क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.
IPL 2026

IPL 2026

sakal

Updated on

बंगळूर : सूर्यकुमार यादवच्या संघाने टी-२० विश्वकरंडक जिंकल्यानंतर प्रतीक्षा असलेल्या आयपीएल स्पर्धेचा धूमधडाका आजपासून सुरू होत आहे. १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामने अशी मेजवानी आणि प्रत्येक सामन्यात रोमांचकारी थरार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या १९ व्या मोसमाचा पडदा वर जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com