

IPL 2026
sakal
इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या हंगामाची सुरुवात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्या सामन्याने झाली. त्यानंतर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडला. या दुसऱ्या सामन्यावेळी तुम्ही अंबानी कुटुंबियांना सीमारेषेजवळ सोफ्यावर बसलेलं पाहिलं असेल ना.