IPL 2025: मुंबई टीमकडून टेनिस क्रिकेट खेळणारा गोलंदाज KKR च्या ताफ्यात; काय आहे अजिंक्य रहाणेची रणनिती?

KKR Signs ISPL Star Player for IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेदरम्यान कोलकाता नाईट रायडर्स ताफ्यात टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या एका खेळाडूची निवड झाली आहे. त्याच्याबद्दल जाणून घ्या.
Abhishek Dalhor
Abhishek DalhorSakal
Updated on

भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा १८ वा हंगाम (IPL 2025) सुरू आहे. या स्पर्धेत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू खेळताना दिसतात. काहींनी आपलं नाणंही खणखणीत वाजवलं आहे.

आता अशातच अजिंक्य रहाणे कर्णधार असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात एका खेळाडूचा समावेश झाला आहे. या खेळाडूचं नाव आहे अभिषेक कुमार दालहोर.

Abhishek Dalhor
PSL vs IPL: पाकिस्तान सुपर लीग सुरू होऊ द्या, लोकं IPL पाहणं सोडतील! पाकिस्तानी खेळाडूमध्ये एवढा आत्मविश्वास येतो कुठून?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com