IPL 2026: लीगच्या सर्वच ऑफर स्वीकारत नाहीच जॉस बटलर, क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्याचा फॉर्म्युला

Jos Buttler: आयपीएल 2026 मध्ये जॉस बटलरने गुजरात टायटन्सकडून सलग दुसऱ्या मोसमात खेळण्याची तयारी केली. बटलर म्हणतो, सर्व टी-२० लीग्समध्ये सहभागी होणे नाही, कारण कुटुंबासोबत वेळ आणि वैयक्तिक आयुष्य महत्त्वाचे आहे.
IPL 2026

IPL 2026

sakal

Updated on

नवी दिल्ली : जगभरात टी-२० फ्रँचायझी लीगचे पेव फुटलेले आहे; परंतु त्यातील काही लीगना नकार देण्याची हिंमत मी दाखवतो, म्हणूनच क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल मला साधता येत आहे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील हुकमी खेळाडू जॉस बटलरने व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com