

KKR Brand Value
esakal
मुंबई : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली( Virat Kohli)हा आयपीएल या प्रतिष्ठेच्या टी-२० स्पर्धेमधून सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. २००८ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेमधून या पठ्ठ्याने २३० कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. विराट कोहली पहिल्या क्रमांकावर असून, त्याखालोखाल रोहित शर्मा व महेंद्रसिंह धोनी(MS DHONI) आहेत.