मैदानाबाहेरच्या उद्योगांमुळे राजस्थानची प्रतिमा धुळीला! कोच संगकारा संतापले,रियान परागच्या 'त्या' कृत्यामुळे संपूर्ण संघ भरडला जाणार

Kumar Sangakkara: राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार रियान पराग आणि संघ व्यवस्थापक रोमी भिंदरच्या नियमभंगामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी या घटनांबाबत नाराजी व्यक्त केली.
Kumar Sangakkara

Kumar Sangakkara

esakal

Updated on: 

जयपूर : आयपीएल कर्णधार रियान पराग आणि संघ व्यवस्थापक रोमी भिंदर यांनी नियमबाह्य कृती केल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली, परंतु अशा प्रकारांमुळे राजस्थान रॉयल्स या संघाची प्रतिमा मलिन होत असल्याची निराशा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com