Viral Video: 'ठीक आहेस ना...' माहिका शर्माकडून हार्दिकच्या लेकाची आपुलकीने विचारपूस; मीडियावर मात्र काढला राग

Mahika Sharma & Agastya Pandya: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. सामन्यानंतर अगस्त्य पांड्या आणि माहिका शर्मा स्टेडियम बाहेर जाताना फोटो काढण्यात फ्लॅशचा त्रास पाहून माहिकाने राग दाखवला.
Viral Video

Viral Video

sakal

Updated on

Mahika Sharma & Agastya Pandya: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माही उपस्थित होती. तिच्यासोबत हार्दिकचा मुलगा अगस्त्य देखील होता. या सामन्यानंतर अगस्त्य पांड्या आणि माहिका शर्मा स्टेडियम बाहेर एकत्र जात होते. त्यावेळीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com