Breaking : CSK च्या संघात पुन्हा कर्णधारपदाची खांदेपालट! MS Dhoni कडे नेतृत्व जाण्याची शक्यता, ऋतुराज गायकवाड...

MS Dhoni Likely to Lead CSK Again: चेन्नई सुपर किंग्सच्या संघात पुन्हा एकदा कर्णधारपदात बदल होण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे बोलले जात आहे.
MS Dhoni likely to lead CSK against Delhi Capitals
MS Dhoni likely to lead CSK against Delhi Capitals esakal
Updated on

महेंद्रसिगं धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK Captain) कर्णधारपदाच्या भूमिकेत दिसण्याचे संकेत मिळत आहेत. ४३ वर्षीय MS Dhoni इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये शनिवारी होणाऱ्या दुपारच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणार असल्याची शक्यता आहे, ज्यात चेन्नईचा संघ एमए चिदंबरम स्टेडियमवर आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर दिल्ली कॅपिटल्सशी ( CSK vs DC) भिडणार आहे. फलंदाज प्रशिक्षक मायकेल हसी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून असे संकेत दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com