
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. याचदरम्यान, हार्दिक पांड्याने त्याच्या कृतीने लाखोंची मनं जिंकली आहेत. त्याने गेल्या महिन्यात दिलेला शब्द पाळला असून खास गिफ्ट काशवी गौतम हिला दिले आहे.