मुंबई इंडियन्स प्ले-ऑफमधून बाहेर पडल्यानंतर महेला जयवर्धने यांचा मोठा खुलासा; पराभवाचं नेमकं कारण काय?

Why Mumbai Indians Failed in IPL 2026: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा हंगाम अधिकृतपणे संपला आहे. बंगळुरूकडून झालेल्या पराभवानंतर प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी संघाच्या खराब कामगिरीबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली.
Mahela Jayawardene on Mumbai Indians defeat

Mahela Jayawardene on Mumbai Indians defeat

esakal 

Updated on

Mahela Jayawardene Opens Up on MI’s Exit: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ च्या हंगामाचे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. या हंगामात ५ वेळा विजेता ठरलेला मुंबई इंडियन्सचा(MI) संघ आता आयपीएल २०२६ च्या हंगामातून कालच्या पराभवानंतर अधिकृतरित्या प्ले-ऑफमधून बाहेर पडला आहे. काल गटविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने मुंबईविरुद्ध थरारक विजय मिळवला आणि गुणतालिकेत पहिल्या स्थानावर मजल मारली. पराभवानंतर मुंबई संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com