Ravi Shastri: CSK कडून हरल्यानंतर रवी शास्त्रींचा महास्फोट! मुंबई इंडियन्सने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली; वाचा काय म्हणाले शास्त्री

Ravi Shastri Criticizes Mumbai’s Performance: चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर रवी शास्त्री यांनी टीका केली. संघाला आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Ravi Shastri

Ravi Shastri

esakal

Updated on

Ravi Shastri Criticizes Mumbai’s Performance: इंडियन प्रीमियर लीग २०२६(IPL) हंगामाचा ४४ वा सामना काल चेन्नई सुपर किंग्स(Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) यांच्यात खेळला गेला. आयपीएल इतिहासातील सर्वाधिक सफल संघांमध्ये या दोन संघांचे नाव येते. दोन्ही संघांच्या नावावर आतापर्यंत ५-५ जेतेपदे आहेत. परंतु २०२६ च्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी फारशी चांगली ठरलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com