IPL 2026: पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्याचे मुंबईसमोर आव्हान; वानखेडेवर आज रॉयल चॅलेजर्स बंगळूरशी सामना, कशी असेल प्लेइंग-११

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore: मुंबई इंडियन्सचा बंगळूरविरुद्ध घरच्या मैदानावर महत्त्वाचा सामना. सलग पराभवानंतर संघाला विजयाची नितांत गरज असून फलंदाजी आणि गोलंदाजीतील त्रुटी ठळकपणे समोर आल्या आहेत.
IPL 2026

IPL 2026

sakal

Updated on

मुंबई : सलामीचा सामना हरण्याची मालिका यंदा खंडित केली खरी; परंतु पुढचे दोन्ही सामने गमावून मूळ पदावर परतणाऱ्या मुंबई इंडियन्सचा आज सामना गतविजेत्या बंगळूर संघाशी होत आहे. हा सामना घरच्या मैदानावर होणार आहे, ही मुंबईसाठी जमेची बाजू असली तरी विजयासाठी मोठी शर्थ करावी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com