मोदींच्या होम ग्राऊंडमध्ये IPL 2025 फायनल? जागा बदलली, BCCI चा नेमका विचार काय

IPL 2025 Final Venue: आयपीएल २०२५ मधील उर्वरित १७ सामन्यांचं वेळापत्रक बीसीसीआयने घोषित केले आहे. पण अद्याप प्लेऑफमधील सामन्यांचे ठिकाण निश्चित झालेलं नाही.
Hardik Pandya - Shubman Gill
Hardik Pandya - Shubman GillSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील उर्वरित १७ सामने पुन्हा १७ मे पासून सुरू होणार आहे. भारत - पाकिस्तान मधील तणावामुळे आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी ९ मे रोजी स्थगित करण्यात आलं होतं. पण दोन्ही देशातील शस्त्रसंधीनंतर पुन्हा आयपीएल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उर्वरित १७ सामन्यांचे वेळापत्रक सोमवारी (१२ मे) जाहीर करण्यात आलं. या वेळापत्रकानुसार हे सामने ६ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे.

Hardik Pandya - Shubman Gill
IPL 2025 Revised Schedule: पंजाब किंग्स-दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या रद्द झालेल्या सामन्याचं काय झालं? १-१ गुण मिळाला की ट्विस्ट
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com