Rajat Patidar: सारं काही विराट कोहलीसाठी! रजत पाटीदारचं मन जिंकणारं विधान, रोहित शर्माची बरोबरी करत रचला इतिहास

RCB vs PBKS Rajat Patidar: अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपला जेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला.
RCB vs PBKS Rajat Patidar
RCB vs PBKS Rajat PatidarESakal
Updated on

रजत पाटीदार आता आरसीबीसाठी आयपीएल जेतेपद जिंकणारा आरसीबीचा पहिला कर्णधार बनला आहे. आरसीबीला पहिल्या आयपीएल जेतेपदासाठी १८ वर्षे वाट पाहावी लागली. विशेष म्हणजे रजत पाटीदार पहिल्यांदाच आरसीबीचा कर्णधार बनला. पहिल्याच प्रयत्नात जेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला. असे म्हणता येईल की, विराट कोहली त्याच्या कर्णधारपदात जे काम करू शकला नाही ते रजतने करून दाखवले आहे. या विजयासह रजत पाटीदारने रोहित शर्माचीही बरोबरी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com